कृषिपंपांच्या वीजजोडण्यांसाठी सौर कृषिवाहिनी, एचव्हीडीएस योजनेच्या कामांना आणखी वेग द्या

पुणे विभागाच्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचे आदेश मुंबई, दि. २२ : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीचे जलदगतीने पूर्ण करण्यात यावे तसेच उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनेच्या कामांना आणखी वेग देण्यात यावा, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले. पुणे प्रादेशिक विभागातील विविध कामे व योजनांची आढावा बैठक... Continue Reading →

कृषी पदवीधर संघटना मुरबाड तालुका साठी युवक सचिव आणि युवक संघटक पदाची नियुक्ती

श्री राजभाई वि.गरुड (कोकण प्रदेशाध्यक्ष तथा संस्थापक सदस्य तथा विर्दभ निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि पदवीधर संघटनेच्या मुरबाड तालुका युवक सचिव पदी श्री. रोहन मनोहर कारोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच श्री रोहन दिपक कुंभार यांची युवक संघटक मुरबाड तालुका या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कृषिश्री श्री. रोहन मनोहर कारोटे हे कृषी मार्गदर्शक आहेत... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Design a site like this with WordPress.com
Get started